March Calendar 2025: मार्च महिन्यातील सण आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या.
मुंबई: इंग्रजी कॅलेंडरमधील मार्च हा तिसरा महिना आहे. मार्च महिना हा होळी, चैत्र नवरात्र, होळी, हिंदू नववर्ष, गुढी पाडवा, आमलकी एकादशी इत्यादी व्रत आणि सणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो. या वर्षी मार्च 2025 मध्ये, शनि आणि सूर्य मीन राशीत प्रवेश करतील. याशिवाय, शुक्र आणि बुध वक्री होतील. मार्च महिन्यातील व्रत आणि सणांचे कॅलेंडर, कोणते ग्रह भ्रमण करतील, राहुकाल काळ आणि शुभ योग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा : Gajkesari Rajyog : गजकेसरी राजयोगामुळे 5 मार्चनंतर मिळेल पैसाच पैसा; अचानक धनलाभासह 'या' राशींचे नशीब चमकणार 6 मार्च – दुपारी 2.00 ते दुपारी 3.28 - 7 मार्च – सकाळी 11.04 ते दुपारी 12.32 - 8 मार्च – सकाळी 9.35 ते 11.04 – 9 मार्च – दुपारी – 4.57 ते 6.26 – रवी पुष्य योग 10 मार्च - सकाळी 8.05 ते 9.34 – आमलकी एकादशी 11 मार्च - दुपारी 3.29 ते 4.58 – प्रदोष व्रत 12 मार्च - दुपारी 12.31 ते 2.00 – 13 मार्च - दुपारी 2.00 ते 3.29 – फाल्गुन पौर्णिमा व्रत 14 मार्च - सकाळी 11.01 ते दुपारी 12.30 – होळी, डोल पौर्णिमा, लक्ष्मी जयंती, मीन संक्राती, चंद्रग्रहण 15 मार्च - सकाळी 9.30 ते 11.00 – धूलिवंदन, चैत्र सुरू 16 मार्च - संध्याकाळी 5.00 ते 6.30 – भाईदूज 17 मार्च - सकाळी 7.59 ते 9.29 – संकष्टी चतुर्थी 18 मार्च - दुपारी 3.30 ते 5.00 – 19 मार्च - दुपारी 12.29 ते 2.00 – रंगपंचमी 20 मार्च - दुपारी 2.00 ते 3.30 – 21 मार्च - सकाळी 10.57 ते दुपारी 12.28 – शीतला सप्तमी 22 मार्च - सकाळी 9.25 ते 10.57 – शीतला अष्टमी, बासोदा, कालाष्टमी 23 मार्च - संध्याकाळी 5.02 ते 6.24 – 24 मार्च - सकाळी 7.52 ते 9.34 – 25 मार्च - दुपारी 3.31 ते 5.03 – पापमोचिनी एकादशी – 26 मार्च - दुपारी 12.27 - 1.59 – पंचक 27 मार्च - दुपारी 1.59 ते 3.31 – प्रदोष व्रत 28 मार्च - सकाळी 10.54 ते दुपारी 12.26 - 29 मार्च – सकाळी 9.20 ते 10.53 – सूर्यग्रहण, चैत्र अमावस्या 30 मार्च – संध्याकाळी 5.05 ते 6.38 – गुढी पाडवा, हिंदू नववर्ष, चैत्र नवरात्र, झुलेलाल जयंती 31 मार्च - सकाळी 7.46 - 9.19 – गंगौर
Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.