ODI World Cup 2025: रोहित शर्माने रचला इतिहास. जाणून घ्या
यंदाच्या ODI विश्वचषक 2025 (ODI World Cup 2025) मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून टीम इंडियाने सेमीफायनल मॅचमध्ये आपले स्थान काबिज केले. ही मॅच मंगळवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पार पडली असून टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा चार विकेट राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा पराभव करून टीम इंडियाने अहमदाबादमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2023 चा बदला घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने वनडे फॉर्मेटमधून आपल्या निवृत्तीबद्दलची माहिती जाहीर केली. त्यामुळे स्टीव स्मिथ आता फक्त टेस्ट आणि T20 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मंगळवारी झालेल्या ODI विश्वचषक 2025 (ODI World Cup 2025) मध्ये टीम इंडियाने विजय मिळवून टीम इंडियाच्या फॅन्सचा आनंद द्विगुणित केला. शेवट्पर्यंत बाजी कोण मारेल? हा विचार करत अनेकजण चिंतीत होते. बरेचजण या मॅच कडे वेगवेगळ्या दृष्टिकोनाने पाहत होते. अशातच टीम इंडियासाठी ही मॅच आव्हानास्पद होती. मात्र या खेळाडूने शेवट्पर्यंत हार न मानता ओडीआय वर्ल्ड कप 2025 (ODI World Cup 2025) मध्ये जोरदार बाजी मारली. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणीही नसून केएल राहुल आहे.
रोहित शर्माचे नेतृत्व ठरले फायदेशिर:
भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनी ज्याप्रकारे या मॅचचे नेतृत्व केले ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यासोबतच रोहित शर्माने भारताला अजून एका आयसीसी फायनलमध्ये नेत इतिहास रचला. ODI विश्वचषक, T20 विश्वचषक, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आणि WTC च्या अंतिम फेरीमध्ये संघाचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा पहिला कर्णधार ठरला. 2023 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये, रोहित शर्माने भारताला WTC आणि ODI विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत नेले. मात्र दुर्दैवाने, तो डब्ल्यूटीसी आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभूत झाला. परंतु टी-20 विश्वचषकात संघाला गौरव मिळवून देण्यामध्ये रोहित शर्मा यशस्वी झाला. जेव्हा रोहित शर्मा 9 मार्च रोजी दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये न्यूजीलँड आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना करेल तेव्हा रोहित शर्मा आणखी एक विजेतेपद जिंकेल.