सोनं खरेदी करायचंय? मग ही बातमी वाचाच
सद्या जोरात लग्नसराई सुरु आहे. यामुळे सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे. परंतु या महागाईच्या जमान्यात सोने खरेदी करणे फारच कठीण झाले आहे. परंतु तरी देखील भारत सोन्याला फार महत्व दिले जाते. सोने खरेदी करणे हे शुभ मानले जाते. कुठल्याही शुभ मुहूर्तावर किंवा सणाला सोने खरेदी करण्यासाठी नागरिक पसंती देत असतात. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 7,130 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत आज सुमारे 7,778 रुपये आहे.
काय आहेत सोन्याचे दर?
महाराष्ट्रातील २२ कॅरेट सोन्याचे दर (आज आणि काल )
ग्रॅम आज काल सोन्याचा दर 1 ग्रॅम 6979 7003 सोन्याचा दर 10 ग्रॅम 69,787 70,031 सोन्याचा दर 12 ग्रॅम 83,744 84,037
भारतातील प्रमुख 7 महानगरांमधील सोन्याचे भाव? लखनऊ- 75920 इंदौर- 75710 मुंबई- 75710 दिल्ली- 75920 जयपुर- 75960 कानपुर- 75920 मेरठ- 75920