महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू

महाराष्ट्रात दुपारी एक पर्यंत 32 टक्के मतदान

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात 32.18 टक्के मतदान झाले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोलीत तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झाले आहे. 

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय मतदानाची दुपारी एक वाजेपर्यंतची टक्केवारी

अहमदनगर - 32.90 अकोला - 29.87 अमरावती - 31.32 औरंगाबाद - 33.89 बीड - 32.58 भंडारा - 35.06 बुलढाणा - 32.91 चंद्रपूर - 35.54 धुळे - 34.05 गडचिरोली - 50.89 गोंदिया - 40.46 हिंगोली - 35.97 जळगाव - 27.88 जालना - 36.42 कोल्हापूर - 38.56 लातूर - 33.27 मुंबई शहर - 27.73 मुंबई उपनगर - 30.43 नागपूर - 31.65 नांदेड - 28.15 नंदुरबार - 37.40 नाशिक - 32.30 उस्मानाबाद - 31.75 पालघर - 33.40 परभणी - 33.12 पुणे  - 29.03 रायगड - 34.84 रत्नागिरी - 38.52 सांगली - 33.50 सातारा - 34.78 सिंधुदुर्ग - 38.34 सोलापूर - 29.44 ठाणे - 28.35 वर्धा - 34.55 वाशिम - 29.31 यवतमाळ - 34.10