महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या ११० उमे

भाजपाची यादी तयार, घोषणा शुक्रवारी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या ११० उमेदवारांची यादी तयार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'जय महाराष्ट्र' वृत्तवाहिनीला दिली आहे. या यादीत भाजपाने निष्ठावान कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले आहे. जे जिंकून येतील अशी खात्री आहे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एका घरात दोन जणांना उमेदवारी मिळणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. 

भाजपाची यादी तयार, घोषणा शुक्रवारी  शुक्रवारी भाजपाची ११० उमेदवारांची यादी जाहीर होणार  विश्वसनीय सूत्रांची 'जय महाराष्ट्र'ला माहिती  

भाजपाच्या यादीची वैशिट्ये

आक्षेप - भाजपाच्या यादीत उपरे नकोत तोडगा - भाजपाच्या यादीत सख्खे कार्यकर्ते 

आक्षेप - लोकसभा हरलेल्यांना लादू नका.  तोडगा - उमेदवार निवडून येणारा हवा. 

आक्षेप - भाजपाच्या यादीत सगेसोयरे नकोत.  तोडगा - एका घरात दोन तिकिटे देण्यावर निर्बंध