भाजपाचे आमदार राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घ

भाजपाचे आमदार राहुल आहेर यांची निवडणुकीतून माघार

नाशिक : भाजपाचे आमदार राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. माझ्याऐवजी केदा आहेरांना उमेदवारी द्या अशी विनंती त्यांनी पक्षाला केली आहे. राहुल आहेर हे चांदवड - देवळा मतदारसंघाचे आमदार  आहेत. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. भावासाठी राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणुकीचा त्याग केला आहे.