मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्यामुळ
मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडली
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचे मंगळवारचे दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शिंदेंचा सोलापूर दौराही रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीम योजनेशी संबंधित कार्यक्रमाकरिता मुख्यमंत्री सोलापूरला जाणार होते. पण हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाची मंगळवारी होणार असलेली बैठक पण रद्द करण्यात आली आहे.