विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर झ
काँग्रेसची चौथी यादी जाहीर
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर झाली. या यादीत १४ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
- अमळनेर - अनिल शिंदे
- उमरेड – संजय मेश्राम
- अरमोरी – रामदास मेश्राम
- चंद्रपूर – प्रविण पडवेकर
- बल्लारपूर – संतोषसिंग रावत
- वरोरा – प्रविण काकडे
- नांदेड उत्तर – अब्दुल गफुर
- औरंगाबद पूर्व – लहू शेवाळे
- नालासोपारा – संदीप पांडे
- अंधेरी पश्चिम – अशोक जाधव
- शिवाजी नगर – दत्तात्रय बहिरत
- पुणे कॅटॉनमेंट – रमेश बागवे
- सोलापूर – दिलीप माने
- पंढरपूर – भागीराथ भालके