रेडिओ क्लबजवळ नव्या जेट्टीचे बांधकाम करणार असल्या
गेटवे ऑफ इंडिया फक्त पर्यटकांसाठी
मुंबई : मुंबईवरून एलिफंटा, मांडवा, जेएनपीटीला जाण्यासाठी बोट पकडायची असेल तर गेटवे ऑफ इंडियाऐवजी रेडिओ क्लब येथे जावे लागणार आहे. मुंबई सागरी मंडळ रेडिओ क्लबजवळ नव्या जेट्टीचे बांधकाम करणार आहे. त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया फक्त पर्यटकांसाठीच असेल.