Gold Today Rate, 07 April: जाणून घ्या आजचे 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
भारतीय संस्कृतीत सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लग्नसमारंभ असो वा सणासुदीचा मुहूर्त – सोने खरेदी ही परंपरा आजही टिकून आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून सोन्याचे दर प्रचंड वाढले होते, त्यामुळे ग्राहक थोडेसे साशंक होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्कवाढीच्या घोषणांमुळे तसेच डॉलरच्या घसरणाऱ्या किमतीमुळे हे दर उच्चांक गाठू लागले होते.
मात्र, आता थोडासा दिलासा मिळालेला आहे. ०7 एप्रिल रोजी देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर थोडेसे घसरले असून, प्रत्येक ग्रॅम मागे ₹१ ची घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे ज्यांना सोने खरेदीचे नियोजन करायचे आहे, त्यांच्यासाठी ही एक संधी असू शकते.
हेही वाचा: गुंतवणूकदारांवर घसरला संकटांचा डोंगर! भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण
प्रमुख शहरांतील आजचे सोने दर (प्रति ग्रॅम):
दिल्ली • 18 कॅरेट: ₹6,811 (काल ₹6,812) • 22 कॅरेट: ₹8,324 (काल ₹8,325) | 10दिवसांचा सरासरी दर: ₹8,420.40 • 24 कॅरेट: ₹9,080 (काल ₹9,081) | 10 दिवसांचा सरासरी दर: ₹9,184.80
मुंबई • 18 कॅरेट: ₹6,798 (काल ₹6,6,799) • 22 कॅरेट: ₹8,309 (काल ₹8,310) | 10 दिवसांचा सरासरी दर: ₹8,405.40 • 24 कॅरेट: ₹9,065 (काल ₹9,066) | 10 दिवसांचा सरासरी दर: ₹9,169.80
बंगळुरू • 18 कॅरेट: ₹6,798 (काल ₹6,799) • 22 कॅरेट: ₹8,309 (काल ₹8,310) |10 दिवसांचा सरासरी दर:₹8,405.40 • 24 कॅरेट: ₹9,065(काल ₹9,066) | 10 दिवसांचा सरासरी दर: ₹9,169.80
चेन्नई • 18 कॅरेट: ₹6,844 (काल ₹6,845) • 22 कॅरेट: ₹8,309 (काल ₹8,310) | 10 दिवसांचा सरासरी दर: ₹8,405.40 • 24 कॅरेट: ₹9,065 (काल ₹9,066) | 10 दिवसांचा सरासरी दर: ₹9,169.80
हैदराबाद • 18 कॅरेट: ₹6,798 (काल ₹6,799) • 22 कॅरेट: ₹8,309 (काल ₹8,310) | 10 दिवसांचा सरासरी दर:₹8,405.40 • 24 कॅरेट: ₹9,065 (काल ₹9,066) | 10 दिवसांचा सरासरी दर: ₹9,169.80