राज्यात रविवारपासून थंडीची तीव्रता जाणवणार असल्याच

राज्यात रविवारपासून थंडीची तीव्रता जाणवणार

मुंबई : राज्यात रविवारपासून थंडीची तीव्रता जाणवणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे उकाड्याने त्रासलेल्यांना दिलासा मिळणार आहे. थंडीची तीव्रता वाढली तर राज्यात उबदार कपड्यांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईत शुक्रवारी कुलाबा येथे ३२.४ अंश से.  तर सांताक्रुझमध्ये ३३.६ अंश से. तापमानाची नोंद झाली. राज्यात रविवारपासून थंडीची तीव्रता जाणवेल, पारा घसरेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.