महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सहावी यादी जाहीर झाली.
मनसेची सहावी यादी जाहीर
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सहावी यादी जाहीर झाली. या यादीतून ३२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
- नंदुरबार - वासुदेव गांगुर्डे
- जळगाव - मुक्ताईनगर - अनिल गंगतिरे
- वर्धा - आर्वी - विजय वाघमारे
- नागपूर - सावनेर - घनश्याम निखाडे
- नागपूर पूर्व - अजय मोरोडे
- नागपूर - कामठी - गणेश मुदलियार
- गोंदिया - अर्जुनी-मोरगाव - भावेश कुंभारे
- गडचिरोली - अहेरी - संदीप कोरेत
- यवतमाळ - राळेगाव - अशोक मेश्राम
- नांदेड - भोकर - साईप्रसाद जटालवार
- नांदेड उत्तर - सदाशिव आरसुळे
- परभणी - श्रीनिवास लाहोटी
- ठाणे - कल्याण पश्चिम - उल्हास भोईर
- ठाणे - उल्हासनगर - भगवान भालेराव
- पुणे - आंबेगाव - सुनील इंदोरे
- अहमदनगर - संगमनेर - योगेश सू्र्यवंशी
- अहमदनगर - राहुरी - ज्ञानेश्वर गाडे
- अहमदनगर शहर - सचिन डफळ
- बीड - माजलगाव - श्रीराम बादाडे
- रत्नागिरी - दापोली - संतोष अबगुल
- कोल्हापूर - इचलकरंजी - रवी गोंदकर
- भंडारा - अश्निनी लांडगे
- गडचिरोली - अरमोरी - रामकृष्ण मडावी
- संभाजीनगर - कन्नड - लखन चव्हाण
- अकोला पश्चिम - प्रशंसा अंबेरे
- धुळे - सिंदखेडा - रामकृष्ण पाटील
- अकोला - अकोट - कॅप्टन सुनील डोबाळे
- मुंबई - विलेपार्ले - जुईली शेंडे
- नाशिक पूर्व - प्रसाद सानप
- नाशिक - देवळाली - मोहिनी जाधव
- नाशिक मध्य - अंकुश पवार
- जळगाव ग्रामीण - मुकुंदा रोटे