लहान मुलांना कॅन्सरवरील उपचार वेदनादायी होण्याऐवजी

कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता 'डॉग थेरपी'

मुंबई : लहान मुलांना कॅन्सरवरील उपचार वेदनादायी होण्याऐवजी सुसह्य व्हावेत, यासाठी टाटा रुग्णालयात आता 'डॉग थेरपी' सुरू करण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात मुलांच्या वेदना कमी होत असून, मुलांमध्ये उपचारांबाबत सकारात्मक दृष्टिकोन वाढीला लागल्याची माहिती समोर येत आहे.