पुण्यात सार्वजनिक ठिकाणी मराठ्यांनी ओबीसी नेते लक्
ओबीसी नेते हाकेंना मराठ्यांनी घेरलं
पुणे : पुण्यात सार्वजनिक ठिकाणी मराठ्यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना घेरले. भररस्त्यात हाकेंसमोर निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओवरुन उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
ओबीसी नेते हाकेंना मराठ्यांनी घेरलं भररस्त्यात हाकेंसमोर निषेधाच्या घोषणा