केंद्र सरकारने अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असा नाम बदल

नगरचे नाव आता झाले अहिल्यानगर

नगर : केंद्र सरकारने अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असा नाम बदल मंजूर केला आहे. नगरच्या नामकरणाला होणारा विरोध मोडून काढत ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार, शासकीय इमारतींच्या फलकावर सुद्धा बदल दिसू लागले आहेत.