मुंबईतील मालाड येथील मालवणमध्ये स्वातंत्र्यवीर साव

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण

मुंबई : मुंबईतील मालाड येथील मालवणीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.  यावेळी कौशल्या विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.