Union Budget 2025: अर्थसंकल्पातून काय स्वस्त, काय महाग?
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी शेतकरी, महिलांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी अनेक वस्तूंवरील कर कमी केल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वस्तू स्वस्त होणार आहेत तर काही वस्तू महागणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून काही वस्तू स्वस्त तर काही महाग झाल्या आहेत.
हेही वाचा : Budget 2025 : कर्करोगाची औषधे स्वस्त होणार, 10 हजार वैद्यकीय जागा वाढणार
काय स्वस्त झाले? आजच्या अर्थसंकल्पातून कॅन्सरची औषध स्वस्त होणार आहेत. वैद्यकिय उपकरणं स्वस्त होणार आहेत. लिथियम बॅटीरीत लागणारी कोबाल्ट पावडर स्वस्त होणार आहे. टीव्हीचे देशांतर्गत पार्ट स्वस्त होणार आहेत. भारतात तयार केलेले कपडे स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोन स्वस्त होणार आहेत. एलईडी, एलसीडी टीव्ही स्वस्त होणार आहेत. ईलेक्ट्रीक वाहनं स्वस्त होणार आहेत. चामड्यांच्या वस्तू स्वस्त होणार आहेत.
हेही वाचा : Union Budget 2025: अर्थसंकल्पातून पगारदारांना दिलासा
काय महाग झाले? फ्लॅट पॅनल डिस्प्ले, टीव्ही डिस्प्ले
विणलेले कापड