महाराष्ट्र

Anjali Damania Exclusive: अंजली दमानियांचे 'जय महाराष्ट्र'वर मोठे गौप्यस्फोट

महाराष्ट्रातील भष्ट्राचाराची पोलखोल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 'द एन्काऊंटर' या विशेष कार्यक्रमात उपस्थिती राहिल्या. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. दमानिया महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत असतात. आतापर्यंत त्यांनी अनेक घोटाळ्यांचा आणि भष्ट्राचाराचा गौप्यस्फोट केला आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष मुलाखतीत/ कार्यक्रमात त्यांनी विविध मुद्द्यांना हात घातला.  

अंजली दमानियांचे मोठे गोप्यस्फोट 

अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात राजीनामा द्यायला भाग पाडले अरविंद केजरीवालांनी चुकीच्या गोष्टी केल्या धनंजय मुंडे पंकजा मुंडेंची फाईल घेऊन आले होते.  मुंडेंना क्लीनचिट मिळाली नाही, चिटरला क्लीनचिट मिळूच शकत नाही कोकाटेंना राजकारणातून बाहेर काढून टाकायला पाहिजे होतं.  महाराष्ट्राला दहावी पास अर्थमंत्री लाभलेत तर 70 वर्षाचे क्रीडमंत्री नक्कीच चालले पाहिजेत 

शिंदेंवर गंभीर आरोप धसांची दहशत आणि गैरव्यवहार कमी नाहीत आम आदमी पक्षात टिकू शकत नाही तर बाकी पक्षात नाही... खडसेंविरुद्ध लढताना दाऊद 2 नंबरवरुन धमकीचा कॉल आला