वंदन हो ने अमृता करणार नव्या वर्षाची सुरुवात
संगीत मानापमान चित्रपटातील ''वंदन हो'' हे गाणं आमृतावर चित्रित
अमृताच्या नृत्याची जादू या गाण्यातून अनुभवयाला मिळणार
"संगीत मानापमान सारख्या अप्रतिम चित्रपटात मला पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारायला मिळणं आणि माझ्यावर या चित्रपटातील मुख्य गाणं चित्रित होणं याहून सुंदर योग काय असेल ना !
2025 वर्षाची सुरुवात अमृता " संगीत मानापमान " ने करणार असली तरी वर्षभरात अमृता अनेक बॉलिवूड आणि मराठी प्रोजेक्ट्सचा भाग होणार आहे.