24 जानेवारीला प्रदर्शित होईल चित्रपट
मराठी सिने सृष्टीचा स्टार अभिनेता सिद्धार्थ चांदेकर दिसेल मुख्य भूमिकेत.
सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ मुख्य भूमिकेत दिसतील. ते प्रथमच एकत्र एका चित्रपटात काम करताना दिसणार
क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ साकारणार दाभाडे भावंडांची भूमिका
झिम्मा आणि झिम्मा 2 च्या यशानंतर हेमंत ढोमे आणि सिद्धार्थ चांदेकर पुन्हा इतिहास रचण्याकरिता एकत्र
निर्माते भूषण कुमार म्हणतात, ''फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट कुटुंबातील प्रत्येकासाठी खास असणारा आहे. प्रत्येक वयोगटासाठी असणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी सहकुटुंब पाहावा