बराक ओबामा यांच्या आवडत्या टॉप 10 चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री छाया कदमची भूमिका !

बराक ओबामा यांच्या आवडत्या टॉप 10 चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री छाया कदमची भूमिका असलेला गोल्डन ग्लोब-नामांकित 'ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाइट' हा चित्रपट ठरला अव्वल !

बराक ओबामा यांच्या आवडत्या टॉप 10 चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री छाया कदमची भूमिका !

''ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाइट'' चित्रपटामुळे छाया कदमने आपल्या अभिनयाची अविस्मरणीय छाप पाडली

छाया कदमच्या भूमिका आणि अभिनयाने ओबामांना प्रभावित केलं, ''ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाइट'' गोल्डन ग्लोबला नामांकित.

छाया कदमच्या भूमिकेने चित्रपटाच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली, गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन.

छाया कदमचा अभिनय, तिचा आत्मविश्वास आणि भूमिकेतील बेधडकपण पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात.

तिच्या अभिनयाच्या धाडसाने आणि अभिनवतेने ''ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाइट'' चित्रपटाला एक नवा वळण दिला.

छाया कदमने प्रत्येक भूमिका धाडसाने निभावली, तिच्या अभिनयाची बळकटता आणि हिम्मत तिच्या लुकमध्येही स्पष्ट दिसते.


Topics
                             

सम्बन्धित सामग्री