तीळाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व तुम्हाला माहितीय का?

तीळाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व तुम्हाला माहितीय का?

Apeksha Bhandare

तीळ हे भारतीय संस्कृतीत आणि आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

सण समारंभाना तिळाचे विशेष महत्त्व आहे.

संक्रांतीच्या काळात तीळगूळ वाटण्याची परंपरा आहे. तीळगूळ हे सौहार्दाचे आणि गोड बोलण्याचे प्रतीक मानले जाते.

धार्मिक विधींमध्ये तीळ आणि तिळाचे तेल यांचा उपयोग होतो. तीळ पवित्र मानले जातात आणि पितरांना तर्पण देण्यासाठीही याचा उपयोग होतो.

यज्ञ आणि हवनासाठी तिळाचा उपयोग पवित्र आणि शुद्ध करण्यासाठी केला जातो.


Topics
                 

सम्बन्धित सामग्री