अर्थसंकल्पात काय स्वस्त झाले?

अर्थसंकल्पात काय स्वस्त झाले?

Apeksha Bhandare

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आजच्या अर्थसंकल्पातून कॅन्सरची औषध स्वस्त होणार आहेत.

वैद्यकिय उपकरणं स्वस्त होणार आहेत.

लिथियम बॅटीरीत लागणारी कोबाल्ट पावडर स्वस्त होणार आहे.

टीव्हीचे देशांतर्गत पार्ट स्वस्त होणार आहेत.

भारतात तयार केलेले कपडे स्वस्त होणार आहेत.

मोबाईल फोन स्वस्त होणार आहेत.

एलईडी, एलसीडी टीव्ही स्वस्त होणार आहेत.

ईलेक्ट्रीक वाहनं स्वस्त होणार आहेत.

चामड्यांच्या वस्तू स्वस्त होणार आहेत.


Topics
                          

सम्बन्धित सामग्री