काँग्रेस बैठकीमधील एक महत्त्वाची माहिती समोर आली
काँग्रेसच्या बैठकीतली 'अंदर की बात'
मुंबई : काँग्रेस बैठकीमधील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पवार हे कमकुवत झाले आहेत. त्याचा फायदा घ्या. काँग्रेस बैठकीत कार्यकर्त्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत अशी विश्वसनीय काँग्रेस सूत्रांनी जय महाराष्ट्रला माहिती दिली आहे.