चित्रा वाघ यांनी ट्विट करून काँग्रेसवर टीका केली आ
'काँग्रेसकडून मराठी माणसाचा अपमान' चित्रा वाघ यांचा आरोप
पुणे - चित्रा वाघ यांनी ट्विट करून काँग्रेसवर टीका केली आहे. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी काँग्रेसला विचारले आहे की, "काँग्रेसने बलात्कार करणाऱ्या आरोपीसाठी जात, धर्म, भाषा, प्रांत यांचा विचार करत नाही का?" असा सवाल उपस्थित केलेला आहे.
चित्रा वाघ यांच्या मते, काँग्रेसने मराठी माणसाबद्दल दाखवलेल्या आकसाने काँग्रेसचा खरा चेहरा उघड केला आहे. वाघ यांचे आरोप असे आहेत की काँग्रेसने बलात्कार करणाऱ्याच्या गुन्ह्यावरून मराठी माणसांच्या भावना दुखावल्या आहेत. मराठी माणूस अशा प्रकारच्या अपमान कदापि कधीच सहन करणार नाही असे ट्विट करत काँग्रेसवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे.