शपथविधीच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी प्रभादेवी येथी
शपथविधीपूर्वी फडणवीसांनी कोणत्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं ?
मुंबई : नवीन सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. शपथविधीच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर फडणवीसांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलं आहे. देवेंद्र फडणवीस 5.30 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.