Saturday, September 06, 2025 05:53:22 AM

विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

पंढरपूर : विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही सजावट केली. जांभुळकर गेली आठ ते दहा वर्ष करीत सजावट  आहेत. सजावटीसाठी जवळपास ८०० किलो फुलांचा वापर त्यांनी केला आहे. त्यात झेंडू, शेवंती, अष्ट, तीन प्रकारचे गुलाब, ऑर्किड, कारनेशन  कामिनी, अशोकांची पाने इत्यादीचा वापर करण्यात आला आहे. 

 

 


सम्बन्धित सामग्री