Wednesday, August 20, 2025 02:40:08 PM
मिरजमध्ये 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू; राज्यात रुग्णसंख्या वाढीस सुरुवात. आरोग्य यंत्रणा सतर्क, नागरिकांना मास्क व लसीकरणाचे आवाहन करण्यात आले आहे.
Avantika parab
2025-06-19 09:33:22
कोविड रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; गेल्या 24 तासांत देशभरात 360 नवे रुग्ण. केरळ, महाराष्ट्र, बंगालमध्ये वाढ. दोन मृत्यूंची नोंद. सरकारचा सतर्कतेचा इशारा, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन.
Avantika Parab
2025-06-02 11:51:20
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. केरळ, महाराष्ट्रात रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. केंद्र सरकार सज्ज असून नागरिकांनी मास्क, लसीकरण, आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2025-06-01 11:55:00
ठाण्यातील कळवा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू. ताप, श्वास कडवटपणा, फुफ्फुसांवर गंभीर परिणाम ही मुख्य कारणे.
2025-05-24 19:07:29
नैऋत्य मान्सून 17 सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो.
Jai Maharashtra News
2025-05-24 17:36:45
किश्तवाडमध्ये ऑप त्रिशूल कारवाईदरम्यान महाराष्ट्राचा वीर सुपुत्र संदीप गायकवाड शहीद; दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांचा जोरदार प्रतिकार, देशभरातून अभिवादन
2025-05-22 17:45:04
वानखेडेवर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 59 धावांनी मोठा विजय नोंदवत IPL 2025 मध्ये प्लेऑफ स्थान मिळवलं. सूर्यकुमार आणि बोल्टच्या दमदार कामगिरीमुळे अंतिम टप्पा रंगणार.
2025-05-22 16:46:58
मे महिन्यात मुंबईत 120 नवीन कोविड-19 रुग्ण आढळले. जानेवारीपासून रुग्णसंख्या वाढत असून, पालिका परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. देशभरात सध्या 257 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
2025-05-22 15:41:38
मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळू लागले असून सध्या 53 सक्रिय रुग्ण आहेत. मात्र नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे BMC ने स्पष्ट केले आहे.
2025-05-20 15:45:30
सिंगापूर, हाँगकाँगसह आशियात कोरोनाची नवी लाट पाहायला मिळतेय. रुग्णसंख्या वाढत असून, पुन्हा एकदा मृत्यूचं सावट गडद होतंय. नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं ठरतंय.
2025-05-17 08:47:29
अभिनेता-परोपकारी सोनू सूद अनेकदा गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे आणि त्यांच्या परोपकारी कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय नायकाची पदवी मिळवली आहे.
Samruddhi Sawant
2024-09-25 15:29:09
दिन
घन्टा
मिनेट