Wednesday, August 20, 2025 10:18:38 AM
मिरजमध्ये 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू; राज्यात रुग्णसंख्या वाढीस सुरुवात. आरोग्य यंत्रणा सतर्क, नागरिकांना मास्क व लसीकरणाचे आवाहन करण्यात आले आहे.
Avantika parab
2025-06-19 09:33:22
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. केरळ, महाराष्ट्रात रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. केंद्र सरकार सज्ज असून नागरिकांनी मास्क, लसीकरण, आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2025-06-01 11:55:00
मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळू लागले असून सध्या 53 सक्रिय रुग्ण आहेत. मात्र नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असे BMC ने स्पष्ट केले आहे.
2025-05-20 15:45:30
नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात, परंतु जूनऐवजी स्वातंत्र्यदिनी मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता. दीड महिना विलंब होणार.
Jai Maharashtra News
2025-05-17 13:04:58
सिंगापूर, हाँगकाँगसह आशियात कोरोनाची नवी लाट पाहायला मिळतेय. रुग्णसंख्या वाढत असून, पुन्हा एकदा मृत्यूचं सावट गडद होतंय. नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं ठरतंय.
2025-05-17 08:47:29
सोव्हिएत युनियनचे हे अंतराळयान 1970 च्या दशकात शुक्र ग्रहावर उतरले होते. पण या अंतराळयानाने आता नियंत्रण गमावले आहे आणि लवकरच ते अनियंत्रित होऊन पृथ्वीवर परत पडू शकते.
2025-05-02 16:19:50
अमेरिकेने भारताशी असलेल्या धोरणात्मक संबंधांना अनुसरून भारताला 131 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीचे महत्त्वाचे लष्करी हार्डवेअर आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट मालमत्ता पुरवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
2025-05-01 16:38:50
H5N1 हा एक प्रकारचा एव्हीयन इन्फ्लूएंझा विषाणू आहे, जो सामान्यतः बर्ड फ्लू म्हणून देखील ओळखला जातो. हा विषाणू प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करतो.
2025-05-01 12:40:38
आढळला कोरोनासारखाच व्हायरस; प्राण्यांपासून माणसांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता!
Manoj Teli
2025-02-22 12:50:29
दिन
घन्टा
मिनेट