Wednesday, August 20, 2025 09:33:16 AM
कलात्मक छंद जोपासलात तर तुम्हाला मन:शांती आणि आराम मिळेल. आज तुम्हाला जाणवेल की विचार न करता आणि विनाकारण पैसे खर्च केल्याने किती नुकसान होते.
Ishwari Kuge
2025-08-20 07:00:39
सकाळी योगसाधना केल्याने तुमचे शरीर ऊर्जावान राहील. काही जुन्या आजारांमुळे आज तुम्ही चिंतीत राहाल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
2025-08-19 06:37:45
13 ऑगस्टचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, तर काही राशींना जीवनात अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जाणून घ्या...
Apeksha Bhandare
2025-08-12 21:41:48
आषाढ महिन्यातील शेवटच्या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते, ज्या दिवशी देवांचा देव, महादेव आणि निसर्ग यांची पूजा केली जाते. तसेच, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा केली जाते.
2025-07-24 14:30:16
शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. वाचवलेले पैसे आज तुमच्या कामी येऊ शकते. यासह, तुम्ही कोणत्याही अडचणींमधून निघू शकतात.
2025-07-21 08:19:01
शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. जुने मित्र आधार देतील आणि मदत करतील. रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा भविष्यात विविध समस्या उद्भवू शकतात.
2025-07-20 09:00:52
अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा.
2025-07-19 08:05:18
झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुमचा प्रियकर/तुमची प्रेयसी आज तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीची मागणी करू शकतात. मात्र, तुम्ही ते पूर्ण करू शकणार नाही.
2025-07-18 08:03:49
शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. शक्य झाल्यास थोडा आराम करा आणि सात्विक अन्नाचे सेवन करा. त्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. घरात काहीतरी घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल.
2025-07-17 08:00:58
2 जुलै हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी व्यावहारिक विचारसरणी आणि ठोस निर्णयांना आधार देणारा आहे. कामात यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2025-07-02 08:17:33
धूप किंवा अगरबत्ती जळताना सुगंधासोबत विषारी धूर तयार होतो. सतत वापर केल्याने श्वसनसंस्था, त्वचा व आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नैसर्गिक पर्याय निवडणं आवश्यक आहे.
Avantika parab
2025-06-22 08:12:30
आजच्या राशीभविष्यानुसार काही राशींना नवे संधी लाभतील, तर काहींनी आरोग्य व आर्थिक बाबतीत सतर्क राहणे गरजेचे आहे. ग्रहांची स्थिती तुमच्या निर्णयांवर परिणाम करणार आहे.
2025-06-22 08:03:36
आज चंद्र मकर राशीतून भ्रमण करत आहे, जो तुमच्या करिअरच्या ध्येयांचे आणि दीर्घकालीन योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी अनुकूल आहे. मिथुन राशीत सूर्य, बुध आणि गुरूचे संक्रमण तुमची संवाद शैली प्रभावी करेल.
2025-06-15 09:33:22
चंद्र तूळ राशीतून भ्रमण करत आहे, ज्यामुळे संतुलन आणि सुसंवादाची भावना बळकट होऊ शकते. बुध त्याच्या स्वतःच्या राशी मिथुनमध्ये भ्रमण करत आहे, ज्यामुळे संवाद कौशल्य आणि बौद्धिक प्रयत्नांना चालना मिळेल.
2025-06-06 08:19:17
राहूसोबत चंद्र कुंभ राशीमध्ये असेल. तसेच, सूर्य वृषभ राशीत भ्रमण करत आहे. ज्यामुळे तुमची एकाग्रता स्थिर राहते. मिथुन राशीमध्ये गुरूची उपस्थिती बौद्धिक उत्सुकता वाढवते.
2025-05-21 07:59:58
आजचा दिवस काही राशींना संधी घेऊन येणारा आहे, तर काहींना संयम आणि शांतीची गरज आहे. गुरुवारचा दिवस गुरूग्रहाशी संबंधित असतो, जो ज्ञान, समृद्धी आणि धार्मिकतेचा कारक आहे.
Samruddhi Sawant
2025-05-08 08:02:55
आजचा दिवस काहींसाठी शुभ फलदायी ठरेल, तर काहींसाठी आव्हाने घेऊन येऊ शकतो. तुमच्या राशीचे ग्रह कसे आहेत? कोणत्या संधी उपलब्ध होतील आणि कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल?
2025-03-07 08:04:11
दिन
घन्टा
मिनेट