Tuesday, September 09, 2025 10:10:51 AM
लाबुबू डॉलची जादू जगभर पसरलेली आहे. लोक ती खरेदी करण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. ..आणि ज्याने ती बनवली, तो आता अब्जाधीश झाला आहे. लाबुबू डॉलचा मालक आता चीनमधील टॉप 10 श्रीमंत लोकांमध्ये पोहोचला आहे.
Amrita Joshi
2025-09-08 15:51:33
थरूर यांनी ट्रम्प यांच्या स्वरातील बदलाचे स्वागत केले. मात्र, त्यांनी भारतीयांना भोगावे लागलेले परिणाम लक्षात घेता, देशातील सरकारला अमेरिकेसोबत व्यवहार करताना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
2025-09-08 12:39:53
अमेरिकेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो भारतीयांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नॉन-इमिग्रंट वीजा (NIV) इंटरव्यू नियमांमध्ये अमेरिकेने महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे.
Avantika parab
2025-09-08 07:00:46
दिन
घन्टा
मिनेट