Wednesday, August 20, 2025 09:26:35 AM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे 49 गावांना पाणीटंचाई निर्माण झाली असून 79 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Apeksha Bhandare
2025-07-23 11:47:20
Pakistani Awam Is Crying : पाकिस्तानातील कराची विमानतळावर पाणी संपले आहे. पाकिस्तानी अभिनेत्री हिना ख्वाजाने एक व्हिडिओ बनवला आणि सांगितले की विमानतळाच्या वॉशरूममध्ये पाणी नाही.
Amrita Joshi
2025-05-29 20:37:24
मराठवाड्यात सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत. मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.
2025-05-15 19:02:13
मुंबईच्या सात तलावांमधील साठा केवळ 23% शिल्लक; उन्हामुळे जलसंकट गंभीर होण्याची शक्यता, पाण्याचा जपून वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन.
JM
2025-05-05 11:29:52
रत्नागिरी जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील 20 गावांमध्ये 14,789 नागरिक पाणीटंचाईचा सामना करत असून, प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.
Jai Maharashtra News
2025-05-03 14:42:50
शहरात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असतानाच टँकरमाफियांनी दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे.
Samruddhi Sawant
2025-05-02 09:14:56
गावात ट्रॅक्टरद्वारे विहिरीत पाणी टाकले जात असले, तरी या भागात पाण्याचा टिपूसही पोहोचत नाही. कारण ग्रामसेविका गावातच येत नाहीत, तर प्रभारी सरपंच या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
2025-04-30 08:20:12
महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. नागरिक पाण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे आठवड्यातून 102 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
2025-04-28 08:36:52
यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाई गंभीर; उपाययोजना कमी पडल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा राठोड यांनी दिला आहे
2025-04-27 12:36:19
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील साठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, वाढत्या उकाड्यामुळे आणि पाण्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती अधिकच चिंताजनक
2025-04-25 16:05:36
पुढील 21 तासांत दिल्लीसह 11 राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. तर काही राज्यांमध्ये वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-04-24 13:25:14
मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
2025-04-24 12:14:40
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. एकट्या जिल्ह्यात टँकरची संख्या 154 एवढी झाली आहे.
2025-04-24 11:53:11
पैठण तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; महिलांची वणवण सुरू, जायकवाडी जवळ असूनही पाण्यासाठी संघर्ष, सरकारकडे तातडीने उपाययोजनांची मागणी.
2025-04-22 20:47:26
नाशिकच्या बोरीची बारी गावात पाण्याची तीव्र टंचाई; महिलांना विहिरीत उतरून पाणी आणावं लागतं, तर ‘एक टीप’ पाण्यासाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत.
2025-04-21 17:47:49
महाड व परिसरातील 22 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणात एप्रिलमध्येच पाणीसाठा तळाला; 70 हजार लोकसंख्येला टंचाईचा सामना
2025-04-21 16:41:07
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला यंदाचा उन्हाळा जड चालला आहे. पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा पैठण तालुक्यात बसू लागल्या आहेत.
2025-04-20 19:25:30
2025-04-20 19:05:01
अमळनेरमध्ये जेसीबीच्या निष्काळजी खोदकामामुळे मुख्य पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया गेलं, अर्ध्या शहरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.
2025-04-19 14:59:42
यवतमाळमध्ये पाणी आणताना १२ वर्षांच्या वेदिकाचा मृत्यू झाला. जलजीवन मिशन असूनही पाण्यासाठी जीव गमवावा लागतो, हे प्रशासनाच्या अपयशाचं उदाहरण असल्याची टीका.
2025-04-19 13:35:13
दिन
घन्टा
मिनेट