Wednesday, August 20, 2025 06:28:08 AM
महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
Apeksha Bhandare
2025-06-19 20:08:56
महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
2025-06-19 20:04:39
सुनीता आहुजाने तिच्या नावातून गोविंदाचे आडनाव काढून टाकले आहे. सुनीताच्या या कृतीमुळे आता दोघांच्या घटस्फोटोसंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे.
Jai Maharashtra News
2025-06-17 16:01:03
अंधेरी पूर्वेतील महापालिकेच्या धोकादायक इमारतीत 700 विद्यार्थी शिकत असून पालकांमध्ये भीती आहे. आमदार मुरजी पटेल यांनी पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी केली आहे.
Avantika parab
2025-06-17 09:48:33
‘लाडकी बहीण’ हा सामाजिक संदेश देणारा सिनेमा महिलांच्या सक्षमीकरणाची प्रेरणादायी कथा सांगतो. गौतमी पाटील व अण्णा नाईक पहिल्यांदाच एकत्र, वास्तवदर्शी मांडणी आणि आशयघन विषय.
2025-06-17 08:19:44
बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर : 108 जागांसाठी 967 अर्जदार, उच्चशिक्षित महिलांचा समावेश
Manoj Teli
2025-03-12 10:49:05
दिन
घन्टा
मिनेट