सलमान खान: अहवालानुसार, सलमान खान आयपीएल 2025 उद्घाटन समारंभासाठी 22 मार्च 2025 रोजी उपस्थित राहणार आहे. यादरम्यान, सलमान खान त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी येणार आहे.
शाहरुख खान: बॉलीवूडचा किंगखान शाहरुख खानदेखील आयपीएल 2025 उद्घाटन समारंभासाठी 22 मार्च 2025 रोजी उपस्थित राहणार आहे. शाहरुख खान 'कोलकाता नाईट रायडर्स' या टीमचा मालक आहे.
विक्की कौशल: अहवालानुसार, 'छावा' अभिनेता विक्की कौशल रोजी होणाऱ्या आयपीएल 2025 समारंभाला उपस्थित राहणार आहे.
संजय दत्त: अभिनेता संजय दत्तसुद्धा 22 मार्च 2025 रोजी होणाऱ्या आयपीएल 2025 उपस्थित राहणार आहे.
श्रद्धा कपूर: स्त्री २ मधील अभिनेत्री श्रद्धा कपूर आयपीएल 2025 समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
करिना कपूर: अभिनेत्री करिना कपूर देखील आयपीएल 2025 समारंभाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
माधुरी दीक्षित: बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितही 2025 च्या आयपीएल समारंभात सहभागी राहण्याची शक्यता आहे.