स्ट्रॉबेरी खालल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
स्ट्रॉबेरीमध्ये आहारातील फायबरदेखील भरपूर असते.
स्ट्रॉबेरीमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पचनशक्ती सुधारते.
स्ट्रॉबेरी हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारे फळ आहे.
स्ट्रॉबेरीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक फायटोकेमिकल्स आणि इलाजिक अॅसिड हे मुख्य अॅटी-ऑक्सिडंट्स आहेत आणि ती डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली आहेत.
स्ट्रॉबेरीमधील अॅडिपोनेक्टिन आणि लेप्टिनमुळे वजन कमी होऊ शकते. त्यामुळे स्ट्रॉबेरी वजन कमी करण्यासदेखील मदत करते.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने त्वचा सुंदर राहण्यास मदत होते.