Monday, September 01, 2025 07:00:13 AM

'विरोधक आहेत की गांडूळ?'

अक्षय शिंदेच्या चकमकी प्रकरणी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे विरोधक आहेत की गांडूळ’ असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांची पिसं काढली आहेत.

विरोधक आहेत की गांडूळ

२४ सप्टेंबर, २०२४, मंगळवार : अक्षय शिंदेच्या चकमकी प्रकरणी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे विरोधक आहेत की गांडूळ’ ‘विकृत माणूस पोलिसांना मारायला लागला तर काय पोलीस गप्प बसणार ?’ ‘आता विरोधक म्हणत आहेत याला का मारलं हे बोलणं म्हणजे गांडुळासारखं आहे.’, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांची पिसं काढली आहेत. 


सम्बन्धित सामग्री