Wednesday, August 20, 2025 09:30:53 AM

स्पा सेंटरच्या नावाखाली बापलेकाने सुरू केला सेक्स रॅकेटचा धंदा; पोलिसांनी केला पर्दाफाश

पुण्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली बापलेकाने सेक्स रॅकेटचा धंदा सुरू केला. पुण्यातील बाणेर परिसरातील हा प्रकार धक्कादायक प्रकार आहे.

स्पा सेंटरच्या नावाखाली बापलेकाने सुरू केला सेक्स रॅकेटचा धंदा पोलिसांनी केला पर्दाफाश

पुणे : पुण्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली बापलेकाने सेक्स रॅकेटचा धंदा सुरू केला. पुण्यातील बाणेर परिसरातील हा प्रकार धक्कादायक प्रकार आहे. 

स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बाप लेकाला बाणेर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बाणेर येथे स्पाच्या नावाखाली चालणारे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या स्पा चालक, मॅनेजरसह जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर परिसरातील अनेक स्पा सेंटरची पुणे पोलिसांकडून झाडाझडती करण्यात आली.

हेही वाचा : उत्तरप्रदेशात सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पुण्यातील बाणेर परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु आहे. पुणे पोलिसांकडून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बनावट ग्राहक पाठवून बाणेर पोलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई केली. स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सिराज चौधरी आणि वसीम चौधरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन आरोपींना अटक करत जागा मालकांसह एका महिलेवर देखील बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


 


सम्बन्धित सामग्री