Wednesday, August 20, 2025 04:31:42 AM
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
Tuesday, August 19 2025 01:46:41 PM
विरोधीपक्षांच्या इंडिया ब्लॉकने मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचे नाव जाहीर केले.
Tuesday, August 19 2025 01:08:18 PM
पुढील 4 तास अत्यंत धोक्याचे असून सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे.
Tuesday, August 19 2025 12:24:12 PM
मुंबई पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालये आज, 19 ऑगस्ट 2025 रोजी बंद ठेवण्यात आल्याचे राज्य सरकारनं जाहीर केले आहे.
Tuesday, August 19 2025 10:17:31 AM
महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य गिल्बर्ट जॉन मेंडोंसा यांचे सोमवार, 18 ऑगस्ट रोजी ठाण्यात अल्पशा आजाराने निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
Tuesday, August 19 2025 09:01:21 AM
मराठीसह हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या 91 व्या वर्षी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
Tuesday, August 19 2025 07:39:12 AM
गेल्या 48 तासांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर कोसळत अलसेल्या पावसामुळे या शहरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Tuesday, August 19 2025 06:52:17 AM
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईसह कोकणाला पावसानं झोडपलं आहे.
Monday, August 18 2025 02:15:11 PM
आशिया कप 2025 लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
Monday, August 18 2025 01:09:56 PM
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एका अहवालानुसार भारताला पूर्णपणे स्वदेशी विकसित प्रभावी UPI अॅपची आवश्यकता आहे.
Monday, August 18 2025 12:38:31 PM
मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह राज्यातील विविध भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Monday, August 18 2025 11:34:17 AM
गेल्या तीन दिवसांत झालेल्या अनेक घोषणांमुळे, सहा आठवड्यांच्या घसरणीचा सिलसिला तोडल्यानंतर, निफ्टी 50 निर्देशांक आता एका नवीन आठवड्यात प्रवेश करत आहे.
Monday, August 18 2025 08:53:54 AM
मुंबईतील प्रतिष्ठेची मानली जाणारी बेस्ट पतसंस्थेची निवडणूक आज पार पडणार आहे. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होईल.
Monday, August 18 2025 08:23:01 AM
मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यांमधील विविध भागात गेल्या 24 तासांत पावसानं धुमाकूळ घातला आहे.
Monday, August 18 2025 07:14:40 AM
पतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे.
Saturday, August 16 2025 07:43:45 PM
मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे वायव्य पाकिस्तानमध्ये प्रचंड हाहाकार माजला आहे.
Saturday, August 16 2025 07:08:20 PM
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या बहुप्रतिक्षित दि बंगाल फाईल्स चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Saturday, August 16 2025 03:58:50 PM
यंदाचा दहीहंडी उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी मुंबई शहरातील विविध यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
Friday, August 15 2025 08:48:48 PM
दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकर ही आशियाई नेमबाजी अजिंक्यपद 2025 मध्ये भारताच्या मोहिमेचे नेतृत्व करणार आहे.
Friday, August 15 2025 07:41:46 PM
पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान येथे शुक्रवारी झालेल्या बस अपघातात दोन महिला आणि आठ पुरुषांसह दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Friday, August 15 2025 07:02:10 PM
दिन
घन्टा
मिनेट