Monday, September 01, 2025 04:25:51 AM

नागपूर हिंसाचार प्रकरणी संघाची प्रतिक्रिया..

नागपूर हिंसाचार प्रकरणी अनेक पडसाद उमटतांना पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये राडा पाहायला मिळाला. त्यानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतात पाहायला मिळाली.

नागपूर हिंसाचार प्रकरणी संघाची प्रतिक्रिया

नागपूर: नागपूर हिंसाचार प्रकरणी अनेक पडसाद उमटतांना पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये राडा पाहायला मिळाला. त्यानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतात पाहायला मिळाली. त्यातच आता या नागपूर हिंसाचार प्रकरणी संघाने प्रतिक्रिया दिलीय. औरंगजेबाच्या कबरीवरून विविध मतप्रवाह व्यक्त होत असताना दुसरीकडे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संघाची प्रतिक्रिया समोर आल्याने त्याला आता महत्त्वाचे समजले जात आहे.

नागपूर हिंसाचार आणि औरंगजेबाच्या थडग्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वक्तव्य समोर आले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली आहे. सुनील आंबेकर यांनी म्हटले की, औरंगजेबाचा मुद्दा हा आता प्रासंगिक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगजेबाच्या कबरीबाबत त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा: नागपूरच्या राड्या मागचा मास्टरमाईंड अखेर सापडला..

 नागपूरमधील हिंसाचाराबाबत त्यांनी म्हटले की, "कोणत्याही प्रकारचा हिंसाचार समाजातील निकोप वातावरणासाठी चांगला नाही. मला वाटते की पोलिसांनी या हिंसाचाराची दखल घेतली असून ते त्याची सखोल चौकशी करतील, असे प्रतिपादनही आंबेकर यांनी केले.

दरम्यान नागपूर हिंसाचार प्रकरणी अनेक पडसाद उमटतांना पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये राडा पाहायला मिळाला. त्यानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतात पाहायला मिळाली. त्यातच आता या नागपूर हिंसाचार प्रकरणी संघाने प्रतिक्रिया दिलीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली असून सुनील आंबेकर यांनी म्हटले की, औरंगजेबाचा मुद्दा हा आता प्रासंगिक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. औरंगजेबाच्या कबरीबाबत त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
 

              

सम्बन्धित सामग्री