Thursday, August 21, 2025 02:27:05 AM

मालेगाव बॉम्बस्फोटातील मृतकाच्या वारसाला दोन लाख तर जखमीला पन्नास हजाराचे सानुग्रह अनुदान मिळणार

मालेगाव बॉम्बस्फोटातील मृतकाच्या वारसाला दोन लाख तर जखमीला पन्नास हजाराचे सानुग्रह अनुदान मिळणार

 

मालेगाव बॉम्बस्फोटातील मृतकाच्या वारसाला दोन लाख सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. तसेच बॉम्बस्फोटातील जखमीला पन्नास हजाराचे सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील मृत व्यक्तींच्या वारसांना आणि जखमींना अनुदान देण्याचे निर्देश एनआयए न्यायालयाने सरकारला दिले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला असून सर्व आरोपींची निर्दोष सुटका मुक्तता करण्यात आली आहे. एनआयए कोर्टाकडून सर्वच्या सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. सतरा वर्षांनंतर आरोपाचा किटाळ मिटला असल्याचे पाहायला मिळत आहे. 


सम्बन्धित सामग्री