Wednesday, August 20, 2025 05:48:58 AM

दाभाडेंचं फस्क्लास' कुटुंब येतंय प्रेक्षकांचा भेटीला

'फसक्लास दाभाडे' चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे, ज्यामुळे या आगळ्यावेगळ्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. हेमंत ढोमे यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दाभाडेंचं फस्क्लास

दाभाडेंचं फस्क्लास' कुटुंब येतंय प्रेक्षकांचा भेटीला

दाभाडेंचं फस्क्लास

मराठी सिने सृष्टीचा स्टार अभिनेता सिद्धार्थ चांदेकर दिसेल मुख्य भूमिकेत.

दाभाडेंचं फस्क्लास

सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ मुख्य भूमिकेत दिसतील. ते प्रथमच एकत्र एका चित्रपटात काम करताना दिसणार

दाभाडेंचं फस्क्लास

क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ साकारणार दाभाडे भावंडांची भूमिका

दाभाडेंचं फस्क्लास

झिम्मा आणि झिम्मा 2 च्या यशानंतर हेमंत ढोमे आणि सिद्धार्थ चांदेकर पुन्हा इतिहास रचण्याकरिता एकत्र

दाभाडेंचं फस्क्लास

निर्माते भूषण कुमार म्हणतात, ''फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट कुटुंबातील प्रत्येकासाठी खास असणारा आहे. प्रत्येक वयोगटासाठी असणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी सहकुटुंब पाहावा



सम्बन्धित सामग्री