Monday, September 01, 2025 08:40:41 AM

Ganeshotsav 2025 : 'हे' आहेत पुण्यातील मानाचे गणपती; जाणून घ्या

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे, अनेक गणेशभक्त आगमनासाठी तयारी करत आहेत. ज्याप्रकारे, बाप्पाच्या दर्शनासाठी गणेशभक्त मुंबईत येतात त्याचप्रमाणे पुण्यातही येतात.

Ganeshotsav 2025 :

Ganeshotsav 2025 : 'हे' आहेत पुण्यातील मानाचे गणपती; जाणून घ्या

Ganeshotsav 2025 :

पुणे: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे, अनेक गणेशभक्त आगमनासाठी तयारी करत आहेत.

Ganeshotsav 2025 :

ज्याप्रकारे, बाप्पाच्या दर्शनासाठी गणेशभक्त मुंबईत येतात त्याचप्रमाणे पुण्यातही येतात.

Ganeshotsav 2025 :

मात्र, तुम्हाला माहित आहे का? पुण्यात मानाचे पाच गणपती आहेत. चला जाणून घेऊया.

Ganeshotsav 2025 :

कसबा गणपती: कसबा गणपती हे पुण्याचे कुलदैवत मानले जाते. कसबा गणपती मानाचा पहिला गणपती आहे. माहितीनुसार, 17 व्या शतकात या गणपतीची स्थापना केली होती. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही युद्धाला जाण्यापूर्वी येथे दर्शनासाठी येत असत.

Ganeshotsav 2025 :

तांबडी जोगेश्वरी गणपती: तांबडी जोगेश्वरी ही गणेशाची बहीण मानल्या जाणाऱ्या देवी जोगेश्वरीला समर्पित आहे.

Ganeshotsav 2025 :

गुरुजी तालीम: 1887 मध्ये भिकू शिंदे आणि उस्ताद नलबन यांनी स्थापन केले आहे. हे मंदिर पुण्यातील तुळशी बागेजवळ असलेल्या लक्ष्मी रोडवर आहे.

Ganeshotsav 2025 :

तुळशीबाग गणपती: हा गणपती पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबागेत आहे. या मूर्तीची उंची सुमारे 13 फूट उंच आणि 80 किलो वजनाची आहे. या गणपतीची स्थापना 1909 मध्ये केली होती.

Ganeshotsav 2025 :

केसरीवाडा गणपती: 1894 मध्ये स्थापना झालेला केसरी वाडा गणपती लोकमान्य टिळक आणि त्यांच्या केसरी वृतपत्राशी जवळचा संबंध आहे.

Ganeshotsav 2025 :

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)



सम्बन्धित सामग्री