मुंबई : एकाच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन पुतळ्यांचं अनावरण करण्यात आले. एक पुतळा कराडमध्ये तर दुसरा नागपुरात उभारला आहे.एका पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर दुसऱ्या पुतळ्याचं उद्धव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.