Thursday, September 04, 2025 12:21:44 AM
Jagannath Temple : जगन्नाथ रथयात्रेत रथाला जोडलेल्या भरभक्कम दोऱ्यांनी रथ ओढला जातो. भक्तच हा रथ ओढतात. सर्वजण या रथाची दोरी धरून एकदा तरी आपल्याला रथ ओढायची संधी मिळावी या प्रयत्नात असतात.
Amrita Joshi
2025-07-02 09:20:28
सकाळी उठल्यावर वडिलांनी सर्वात आधी आपल्या मुलीचा चेहरा पाहावा. मुलीचा चेहरा पाहिल्याने मोठ्यातली मोठी कामं यशस्वी होतात. तर, मुलगा आणि मुलगी यांच्यात दुजाभाव करणाऱ्यांवर माता लक्ष्मी नाराज होते.
2025-04-11 10:39:16
आस्थेचा महापर्व असलेला कुंभमेळा महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी संपन्न झाला. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर अखेरच्या शाही स्नानाने या महासोहळ्याची सांगता झाली.
Manasi Deshmukh
2025-02-26 16:32:31
महाकुंभमेळा 2025 मध्ये शेवटचे शाही स्नान 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी होणार आहे.
2025-02-17 16:26:41
दिन
घन्टा
मिनेट