Saturday, September 06, 2025 03:57:07 AM
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय. दरम्यान, कर्नाटकचे मंत्री जमीर खान यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते पाकड्यांवर आत्मघातकी बॉम्बहल्ला करायला तयार असल्याचे म्हणत आहेत.
Amrita Joshi
2025-05-03 14:35:50
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी लष्कराकडून एकामागून एक मोठे निर्णय घेत आहेत. जवानांच्या गणवेशाबाबतचाही निर्णय सुरक्षेच्या कारणांमुळे घेतला आहे.
2025-05-02 17:42:02
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये 1000 हून अधिक मदरसे गेल्या 10 दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत.
Jai Maharashtra News
2025-05-02 15:05:58
फुटीरतावादी ‘शीख्स फॉर जस्टिस’चा खलिसानवादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याने दावा केला आहे की, युद्ध झाल्यास सीमेच्या भारतीय बाजूला असलेले पंजाबी पाकिस्तानी सैन्याला ‘लंगर वाटतील’ म्हणजेच, मेजवानी देतील.
2025-05-02 15:02:25
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सूत्रांनी सांगितले की, भारत पाकिस्तानला पुन्हा फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करणार आहे.
2025-05-02 13:41:26
भारताने सिंधू नदीच्या पाण्याविषयीचा करार स्थगित करण्याचे जाहीर करताच सोशल मीडियावर कमेंटसचा पूर आला आहे. मात्र, या निर्णयाचा अर्थ आणि सध्या त्याचा होऊ शकणारा परिणाम सोशल मीडिया पोस्टपेक्षा वेगळा आहे.
2025-04-25 12:42:08
दिन
घन्टा
मिनेट