Saturday, September 06, 2025 11:27:49 PM
इंडिगोच्या विमानाला तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणानंतर अवघ्या दोन तासांतच कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या विमानात 180 हून अधिक प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.
Jai Maharashtra News
2025-09-06 14:18:46
येमेनच्या हुथी बंडखोरांनी बेन गुरियन विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे धुराचे लोट उठताना दिसले. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
JM
2025-05-04 17:04:06
दिन
घन्टा
मिनेट