Monday, September 01, 2025 03:23:54 AM
न्यायालयीन शिक्षेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंना अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवले. विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयामुळे त्यांच्या भूमिकेला मोठा धक्का बसला.
Avantika parab
2025-06-16 14:07:15
शक्तीपीठ महामार्गावरून सुरू असलेल्या वादात आमदार दीपक केसरकर यांनी विरोधकांवर टीका करत विकास थांबवू नका, असा इशारा दिला. महामार्गामुळे सिंधुदुर्गचा पर्यटन व औद्योगिक विकास होणार असल्याचं ते म्हणाले.
Jai Maharashtra News
2025-05-02 13:35:18
अमरावतीत पत्नीनेच पतीला लुटण्यासाठी 1200 रुपयांची सुपारी देत कट रचला. दोघांनी मिळून पतीवर हल्ला केला व 95 हजार रुपये लुटले. पोलिस तपासात सत्य उघड.
2025-05-02 12:47:04
पुढील 21 तासांत दिल्लीसह 11 राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. तर काही राज्यांमध्ये वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-04-24 13:25:14
साताऱ्यातील संगम माहुली येथे 'राजा शिव छत्रपती' चित्रपटाचे शूटिंगनंतर कलाकार सौरभ शर्मा कृष्णा नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना. शोध कार्य सुरू.
2025-04-23 16:46:15
अमरावतीत वाढत्या उन्हामुळे महापालिकेचा निर्णय; दुपारी 1 ते 5 दरम्यान प्रमुख ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवले जाणार, दुचाकीस्वारांच्या आरोग्याचा विचार करून निर्णय.
2025-04-23 16:09:32
अमरावती जिल्ह्यातील 13 दिव्यांग शाळांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. मतिमंद, दृष्टीहीन आणि इतर दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
Samruddhi Sawant
2024-12-03 19:50:51
सत्ता हातात आली आणि त्यांच्या डोक्यात हवा गेली. महाराष्ट्राच्या मातीशी त्यांनी गद्दारी केली.
Manoj Teli
2024-11-07 17:30:15
दिन
घन्टा
मिनेट