Sunday, September 07, 2025 03:22:28 AM
भारतातील तुर्की राजदूतांचा ओळखपत्र समारंभ रद्द करण्यात आला आहे. ही एक अधिकृत परंपरा आहे ज्यामध्ये नवीन राजदूत राष्ट्रपतींना स्वतःची ओळख करून देतात.
Jai Maharashtra News
2025-05-16 19:58:36
राऊतांनी पुस्तकातून अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. पवारांमुळे मोदींची अटक टळली असा खळबळजनक खुलासा राऊत यांनी केला आहे. यावर सत्ताधारी पक्षाचे नेते कार्यकर्ते जोरादार टीका करत आहेत.
Apeksha Bhandare
2025-05-16 18:54:52
मणिपूरमधील चकमकीत 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.
2025-05-16 18:40:49
जुन्या आणि निरुपयोगी दारूगोळ्याची विल्हेवाट लावताना मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 4 सैनिकांसह किमान 13 जणांचा मृत्यू झाला. लष्करी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
2025-05-13 18:25:35
मुंबईच्या सात तलावांमधील साठा केवळ 23% शिल्लक; उन्हामुळे जलसंकट गंभीर होण्याची शक्यता, पाण्याचा जपून वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन.
JM
2025-05-05 11:29:52
भारतीय हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींवर सिंग यांची मोदींसोबत बैठक झाली.
2025-05-04 15:03:49
भारत-पाक तणाव वाढल्याने MIL कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द; युद्धसज्जतेसाठी तातडीचा निर्णय. शस्त्रनिर्मिती सुरळीत राहावी यासाठी सरकारची महत्त्वाची पावले.
2025-05-04 14:13:02
दिन
घन्टा
मिनेट