Thursday, September 04, 2025 12:21:46 AM
मुकेश अंबानी यांनी मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला 151 कोटी रुपयांचे बिनशर्त अनुदान दिले आहे. मुकेश अंबानी यांनी 1970 च्या दशकात येथून पदवी प्राप्त केली होती.
Jai Maharashtra News
2025-06-07 15:23:07
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 96.7 अब्ज डॉलर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मुकेश अंबानी एका दिवसात किती कमावतात?
2025-04-20 15:12:01
सुमारे 15 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेले हे 27 मजली घर केवळ त्याच्या डिझाइन आणि लक्झरी साठीच प्रसिद्ध नाही तर ते कोणत्याही एसी सिस्टीमशिवाय थंड राहते म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
2025-04-17 16:23:42
आता भारतातील 10 हजार यात्रेकरू हजला जाण्यासाठी अर्ज करू शकतात. मंत्रालयाने सांगितले की सौदी अरेबियाने संयुक्त हज ग्रुप ऑपरेटर्स (CHGOs) साठी हज (Nusuk) पोर्टल पुन्हा उघडण्यास सहमती दर्शविली आहे.
2025-04-15 14:44:13
जर आपण अँटिलियाची तुलना दुबईतील प्रतिष्ठित बुर्ज खलिफासोबत केली, ज्याची किंमत 13 हजार 050 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, तर किमतीच्या बाबतीत अंबानी यांचे अँटिलिया ही इमारत सर्वात महागडी आहे.
Ishwari Kuge
2025-04-14 20:24:25
दिन
घन्टा
मिनेट