Thursday, September 04, 2025 02:40:05 AM
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत चार रुग्णांचा जीबीएसमुळे मृत्यू झाल्याने या आजाराचा धोका वाढल्याचे दिसून येते. सीपीआरमध्ये सध्या जीबीएसचे पाच रुग्ण उपचाराखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
Manoj Teli
2025-02-17 08:36:40
दिन
घन्टा
मिनेट